अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समजाचे

न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

चाचणी परीक्षा क्रमांक १

वेळ ३० मिनिटे                                                      गुण ५०


सूचना –

  1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. सर्व प्रश्नास समान गुण आहेत.
  3. ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घेतला आहे, फक्त अश्याच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासून मिळतील.

विद्यार्थ्याचे मार्क्स विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येतील.